IPL 2023 | IPL च्या प्रेक्षपणावर अंबानींचे वर्चस्व; HOTSTAR ला दिला दणका
IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल (IPL 2023) चाहत्यांसाठी रिलायन्स जिओ (Reliance Jio) खुशखबर घेऊन येत आहे. कंपनी जिओ कनेक्शनसह ऑफरमध्ये आयपीएल मोफत दाखवण्याच्या तयारीत आहे. मार्च-एप्रिल महिन्यामध्ये यावर्षी आयपीएलचा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. रिलायन्स कंपनी आणि Viacom18 आयपीएल 2023 चा हंगाम विनामूल्य दाखवण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रिलायन्स आपल्या हालचालीने भारतीय खेळाच्या … Read more