Honda Activa Smart | ‘या’ दिवशी लाँच होणार Honda Activa Smart
Honda Activa Smart | टीम महाराष्ट्र देशा: देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी होंडा (Honda) नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्ससह वाहने लाँच करत असते. त्यामुळे कंपनीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत कंपनी लवकरच आपली होंडा ॲक्टिवा स्मार्ट (Honda Activa Smart) स्कूटर लाँच करणार आहे. या महिन्यातील 23 तारखेला कंपनी ही स्कूटर बाजारामध्ये सादर करणार … Read more