Health Tips | दररोज नाश्त्यामध्ये पोहे खात आहात?, तर आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Health Tips | दररोज नाश्त्यामध्ये पोहे खात आहात?, तर आरोग्याला भोगावे लागू शकतात 'हे' दुष्परिणाम

Health Tips | टीम महाराष्ट्र देशा: पोहे बहुतांश लोकांचा आवडता नाश्ता आहे. काही लोक सकाळच्या वेळी पोहे खातात, तर काहीजण संध्याकाळच्या चहाच्या वेळी नाष्टा म्हणून पोह्याचे सेवन करतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे पोहे बनवले जातात. हे खायला चविष्ट आणि बनवायला खूप सोपे आहे. त्यामुळे बहुतेक लोक सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्याला पोहे खातात. पण दररोज पोहे खाणे … Read more