Chandrashekhar Bawankule | राज्यात महायुतीच्या 45 जागा आणायच्या; बावनकुळेंच्या भाजप नेत्यांना सूचना
Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या एनडीए आघाडीला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे. त्याचबरोबर निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष देखील तयारीला लागला आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आहे. आगामी निवडणुकांमध्ये राज्यात महायुतीच्या 45 … Read more