Ambadas Danve | सरकारने ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचे नाव बदलून ‘मृत्यू आपल्या दारी’ करावे – अंबादास दानवे

Ambadas Danve criticized state government over shortage of medicines in government hospitals

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपूर्वी नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे आणि औषधांच्या तुतड्यामुळे या लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली … Read more

Chitra Wagh | महायुतीचं सरकार फेसबुकवरचं नाही; चित्रा वाघांनी ठाकरे गटाला डिवचलं

Chitra Wagh criticized the opposition on the Nanded Government Hospital issue

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: काही दिवसांपूर्वी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. या रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं होतं. याच पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी आज नांदेड येथील शासकीय रुग्णालयाला भेट दिली आहे. त्यानंतर त्यांनी विरोधकांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. … Read more

Sanjay Raut | राज्य सरकारच्या चड्डीची नाडी दिल्लीत – संजय राऊत

Sanjay Raut criticized the state government on visit to Delhi

Sanjay Raut | मुंबई: राज्यातील शासकीय रुग्णालयाची परिस्थिती गंभीर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धारेवर धरलं आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. राज्य सरकारच्या चड्डीचा नाडा दिल्लीत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय … Read more

Chandrashekhar Bawankule | उद्धवजींनी मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लंय – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrasekhar Bawankule responded to Uddhav Thackeray's criticism over government hospital

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शासकीय रुग्णालयाच्या परिस्थितीवरून राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. राज्य सरकारकडे मजा मस्ती करायला पैसे आहे. त्याचबरोबर या सरकारकडे गोवा, गुवाहाटी आणि गुजरातला जाण्यासाठी पैसे आहे. मात्र, यांच्याकडे रुग्णांसाठी पैसा नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या … Read more

Chitra Wagh | मोठ्या ताई छान सोयीचं राजकारण करतात; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंचे कान टोचले

Chitra Wagh responded to Supriya Sule's criticism of state government over government hospital

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: मराठवाड्यातील नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर, तर विदर्भातील नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांना दुर्दैवी मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. सत्ताधारी पक्षाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर खोचक शब्द टीका केली होती. गरीब जनतेला दर्जेदार आरोग्य … Read more

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंना स्मृतीभ्रंश झालाय; भाजपची खोचक टीका

Keshav upadhye responds to Uddhav Thackeray criticism of Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. औषधांच्या कमतरतेमुळे आणि सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे या लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. … Read more

Uddhav Thackeray | मजा मस्ती करायला या सरकारकडे पैसे आहे, मात्र रुग्णांसाठी नाही – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray criticized state government over condition of government hospitals

Uddhav Thackeray | मुंबई: नांदेड, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दुर्दैवी घटना घडली आहे. या शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. औषधांच्या कमतरतेमुळे आणि राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे या लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं असल्याचं विरोधी पक्षानं म्हटलं आहे. अशात आता या प्रकरणावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं … Read more

Sanjay Raut | यमाच्या रेड्यावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री स्वार झालेय – संजय राऊत

Sanjay Raut criticized state government over condition of government hospitals in the state

Sanjay Raut | मुंबई: नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नांदेडपाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयात देखील अनेकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं आहे. राज्यात या घटना घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. नक्षलवादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एकनाथ … Read more

Uddhav Thackeray | राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार; ठाकरे गटाची राज्य सरकारवर टीका

Thackeray group criticized state government over the condition of the government hospital

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ नागपूरमधील शासकीय रुग्णालयात देखील अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार बनला आहे. यमाच्या रेड्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री बसून मोजा … Read more

Vijay Wadettiwar | लोकांचा जीव जात असताना सरकारमध्ये बॉस कोण याची स्पर्धा सुरू – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar's reaction to Devendra Fadnavis' boss statement

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: 03 ऑक्टोबर 2023 रोजी दादरमध्ये भारतीय जनता पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप नेत्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं असल्याची माहिती मिळाली होती. त्याचबरोबर या बैठकीमध्ये त्यांनी मोठं विधान केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आपल्या सोबत सत्तेत सहभागी झाले … Read more