Ajit Pawar | जखमींवर सरकारी खर्चानं उपचार तर मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत; इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar announced that 5 lakhs will be given to the heirs of the victims of the Irshalwadi Landslide

Ajit Pawar | रायगड: रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एक दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड (Irshalgad Landslide) कोसळली आहे. या दुर्घटनेत 50 ते 60 घरांची ही वस्ती अख्खी मातीच्या ढिगार्‍याखाली गेली आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. The people injured in the Irshalwadi Landslide will be … Read more