Uday Samant | उदय सामतांचं आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर; मांडला परदेशी दौऱ्याचा खर्च

Uday samant responds to criticism of Aditya Thackeray on foreign tour

Uday Samant | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी परदेशी दौऱ्यावरून उदय सामंत आणि राज्य सरकारवर टीका केली होती. जनतेच्या पैशावर उद्योग मंत्री उदय सामंत परदेशी सहलीसाठी जात असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उदय सामंत यांनी त्यांच्या परदेशी दौऱ्याचा … Read more

Sanjay Raut | आदित्य ठाकरेंमुळे CM शिंदेंचा परदेशी दौरा रद्द झालाय – संजय राऊत

Sanjay Raut reacts to the postponement of Eknath Shinde's foreign tour

Sanjay Raut | मुंबई: 01 ऑक्टोबर 2023 पासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) परदेशी दौऱ्यावर जाणार होते. त्यांच्या या परदेशी दौऱ्यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अचानक पुढे ढकलण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंना धारेवर धरलं आहे. … Read more