Eknath Khadse | मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत आजचं मरण उद्यावर ढकललं – एकनाथ खडसे

Eknath Khadse has criticized Eknath Shinde over Maratha reservation

Eknath Khadse | जळगाव: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या 18 दिवसापासून आंदोलन करत आहे. सतराव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे यांची भेट घेण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये दाखल झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना आपलं उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीचा मान राखत जरांगे यांनी सतराव्या दिवशी … Read more

Eknath Khadse | एकनाथ खडसे देणार भाजपला मोठा झटका! माजी आमदार आणि खासदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Ex-BJP MP and ex-MLA want to join NCP said Eknath Khadse

Eknath Khadse | जळगाव: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बहुतांश नेत्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवला आहे. यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. अशात शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षाला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. भाजपचे … Read more

Eknath Khadse | राष्ट्रवादीला मोठा झटका! एकनाथ खडसेंसोबत गेलेल्या पाच नेत्यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश

Five leaders who went with Eknath Khadse rejoined BJP

Eknath Khadse | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. अशात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. एकनाथ खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत गेलेल्या पाच पदाधिकाऱ्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या चिंतेत नक्कीच भर पडणार आहे. … Read more

Eknath Khadse | देवेंद्र फडणवीस म्हणजे खोटारडा माणूस – एकनाथ खडसे

Devendra Fadnavis is a liar said Eknath Khadse

Eknath Khadse | जळगाव: गेल्या महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. गेल्या महिन्यात अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्यासह आलेल्या 08 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर … Read more

Supriya Sule | नवाब मलिक कोणत्या गटात जातील? सुप्रिया सुळे यांनी स्पष्टचं सांगितलं

Supriya Sule has reacted after Nawab Malik got bail

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) जेलमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे जेलमध्ये होते. वैद्यकीय कारणामुळे त्यांना दोन महिन्यासाठी जामीन देण्यात आला आहे. त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्या गटात जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू … Read more

Devendra Fadnavis | “त्यांनी जर तोंड काळ केलं नसतं तर…”; फडणवीसांचा एकनाथ खडसेंना खोचक टोला

Devendra Fadnavis scolds Eknath Khadse for showing black flags

Devendra Fadnavis | जळगाव: ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर जाणार आहे. या कार्यक्रमाला काळे झेंडे दाखवू, असं वक्तव्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं होतं. एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसेंनी जमिनीत काळ तोंड केलं नसतं तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, … Read more

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या “आलेल्या वादळाची दिशा…”

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या "आलेल्या वादळाची दिशा..."

Pankaja Munde | बीड: आज गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची पुण्यतिथी साजरी केली जात आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) गोपीनाथ गडावर गेले होते. यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली. Pankaja Munde … Read more

Pankaja Munde | पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? एकनाथ खडसे यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

Pankaja Munde | पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? एकनाथ खडसे यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

Pankaja Munde | बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मी भाजपची आहे. मात्र, भाजप पक्ष माझा नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. यामध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात असल्याच्या चर्चा देखील सुरू … Read more

Sharad Pawar Resignation | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष; तर “या” नेत्यांची समितीच्या बैठकीमध्ये उपस्थिती

Everyone's attention is on today's meeting of NCP; So attendance of "these" leaders in committee meetings

Sharad Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तीन ते चार दिवस झालेले आहेत. तर मुंबईमधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बाहेर राष्ट्रवादीचे युवा- युवतींनी आंदोलन करत तळ ठोकला आहे. या सर्वांचा आणि राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या शरद पवारांनी राजीनामा माघारी घ्यावा इतकीच मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

Eknath Khadse । ‘अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका’; एकनाथ खडसे यांचं मोठं वक्तव्य!

'Don't be surprised if Ajit Pawar becomes Chief Minister'; Eknath Khadse's big statement!

Eknath Khadse । जळगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभिमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. तर सुप्रीम कोर्टाकडून राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधीही जाहीर होऊ शकतोअशी चर्चा रंगू लागली आहे. या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार असल्याच्या चर्चा आहेत. या दरम्यान एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार … Read more