Keshav Upadhye | कितीदा नव्याने खोटे बोलावे, एकच रडगाणे सारखे ऐकवावे; भाजपची उद्धव ठाकरेंवर काव्यात्मक टीका

Keshav Upadhyay responds to Uddhav Thackeray's criticism of BJP at dasra melawa

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: काल (24 ऑक्टोबर) शिवतीर्थावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी सभेला संबोधित करत असताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तुलना हिटलरशी करत त्यांच्यावर टीका केली आहे. येत्या काळात भाजपचं सरकार नक्की जाणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माणिपूरमध्ये जाऊन हनुमान … Read more

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrasekhar Bawankule responds to Uddhav Thackeray's criticism of BJP at dasra melawa

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: काल झालेल्या दसरा मेळाव्यात बोलत असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप अवलादी लक्षणाचा पक्ष आहे. जिथे जातो तिथे सत्यानाश करतो. कोरोना काळामध्ये मी राज्याला माझं कुटुंब म्हणून ‘माझं कुटुंब माझं, जबाबदारी’ म्हणून काम केलं आहे. त्यावेळी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून … Read more

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांनी आधी ड्रग्सच्या रावणाला संपवावं अन् मग जय श्रीराम म्हणावं – संजय राऊत

Sanjay Raut criticized Devendra Fadnavis over the drugs case

Sanjay Raut | मुंबई: राज्यामध्ये सध्या ड्रग्सचं प्रकरण चर्चेत आहे. अशात काल पैठण सारख्या छोट्या शहरामध्ये 250 कोटी रुपयांचं ड्रग सापडलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आधी ड्रग्सच्या रावणाला संपवावं आणि मग जय श्रीराम म्हणावं, असं … Read more

Uddhav Thackeray | सध्याचं शासन श्रीरामाचा गजर करत सरकारी प्रमोशन करतंय; ठाकरे गटाचा हल्लाबोल

The Thackeray group criticized the state government over Dussehra

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: आज देशामध्ये विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जात आहे. या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करत अहंकारावर विजय मिळवला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आजचा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. दसरा हा मंगलमय सण, पण महाराष्ट्राचे अमंगल करणारे एक बेकायदेशीर, घटनाबाहय सरकार शिवरायांच्या महाराष्ट्रावर मोदी-शहांनी लादले … Read more

Gopichand Padalkar | विष कसं पेरायचं ते शरद पवारांकडून शिकावं – गोपीचंद पडळकर

Gopichand padalkar criticize Sharad Pawar while speaking in dasra melava

Gopichand Padalkar | टीम महाराष्ट्र देशा: भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथील आरेवाडीमध्ये दसरा मेळावा घेतला. यावेळी बोलत असताना त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता खोचक शब्दात टीका केली आहे. विष कसं पेरायचं ते शरद पवारांकडून शिकावं, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार … Read more

Sanjay Raut | शिवसेनेचा दसरा मेळावा कोणी रोखू शकत नाही – संजय राऊत

sanjay raut reacts on holding dussehra melava at shivaji park

Sanjay Raut | मुंबई: शिवसेनेच्या वतीने दरवर्षी मुंबईतील शिवाजी पार्क येथे दसऱ्याला मेळावा घेतला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गटामध्ये यावरून वाद निर्माण झाला होता. अशात यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी मुंबई महानगरपालिकेला दोन महिन्यापूर्वी अर्ज केला होता. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयापूर्वी शिंदे गटानं हा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता … Read more

Uddhav Thackeray | शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही आपली परंपरा कायम – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray reacts on holding Dussehra melava at Shivaji Park

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा शिवाजी पार्क येथे मेळावा होतो. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये शिवाजी पार्कवर कोण मेळावा घेणार? यावरून वाद निर्माण झाला होता. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटाने दीड महिन्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. मात्र, महापालिकेने अद्याप कोणत्याही गटाला परवानगी … Read more

Uddhav Thackeray | दसऱ्याला शिवाजी पार्कला होणार ठाकरे गटाचा मेळावा, मग शिंदे कुठे घेणार सभा?

A gathering of the Thackeray group will be held at Shivaji Park on Dussehra

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: शिवाजी पार्क येथे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिवाजी पार्कवर कोण मेळावा घेणार यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला होता. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाने दीड महिन्यापूर्वी महानगरपालिकेकडे परवानगी अर्ज केला होता. मात्र, महानगरपालिकेने अजून कुठल्याही … Read more