Parth Pawar | अजित पवारांच्या जागी पार्थ पवार सांभाळू शकतात ‘ते’ पद
Parth Pawar | टीम महाराष्ट्र देशा: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल (10 ऑक्टोबर) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. गेली 32 वर्ष अजित पवार बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून या बँकेचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र कामाचा व्याप वाढल्यामुळे अजित पवारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याचं … Read more