Dipali Syed VS Raj Thackeray : “राजसाहेब लवकर बरे व्हा नाहीतर फडणवीस एकटे पडतील”, दिपाली सय्यद यांचा खोचक टोला
मुंबई: शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Syed) नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. शिवसेनेचा एक खंबीर आवाज म्हणून सध्या त्या प्रचलित होत ...