Pune Bypoll Election | पिंपरी चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीची तारीख जाहीर! 

Pimpri Chinchwad, Kasba Peth by-election

Pune Bypoll Election | पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या जागांवर निवडणूक आयोगाने आज अचानकपणे पोटनिवडणूक जाहीर केली. या दोन जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येईल. भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाला तीन आठवडे तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनाला … Read more