Chitra Vagh & Urfi Javed | चित्रा वाघ उर्फी जावेद वादावर मोठी बातमी; भाजपकडून…
Chitra Vagh & Urfi Javed | मुंबई: फॅशन आयकॉन उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपने नेत्या चित्रा वाघ (Chitra Vagh) यांच्यामध्ये वाद-विवाद सुरू होता. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत पोलीस तक्रार केली होती. हा वाद भाजपतील वरिष्ठ नेत्यांना फारसा रुचलेला नसल्याचे दिसून आले आहे. कारण त्यांनी या वादाचे समर्थन केलेले नाही. पोलीस उर्फीला … Read more