Gandhi Godse Ek Yudh | ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटात चिन्मय मांडलेकर यांची दमदार भूमिका, पाहा ट्रेलर

Gandhi Godse Ek Yudh | 'गांधी-गोडसे एक युद्ध' चित्रपटामध्ये चिन्मय मांडलेकर यांची दमदार भूमिका, पाहा ट्रेलर

Gandhi Godse Ek Yudh | टीम महाराष्ट्र देशा: ‘घायल’, ‘दामिनी’, ‘खाकी’ यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) प्रदीर्घ काळानंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. तब्बल नऊ वर्षानंतर राजकुमार संतोषी सिनेसृष्टीत परतले आहे. राजकुमार संतोषी ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज … Read more