Vijay Wadettiwar | भाजपला आमदार फोडायला वेळ आहे, मात्र रुग्णालयात भरतीसाठी वेळ मिळत नाही – विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar Vijay | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे. BJP Chanakya gets time to supply … Read more