Vijay Wadettiwar | हसन मुश्रीफांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा – विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकतीच राज्यातील बारा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची सुधारित यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार मंत्री हसन मुश्रीम यांच्याकडे कोल्हापूरचं पालकमंत्री पद गेलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. हसन मुश्रीफ यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकलपट्टी … Read more