Sharad Pawar | शरद पवार यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट! उजव्या डोळ्यावर होणार शस्त्रक्रिया

Sharad Pawar | शरद पवार यांच्या तब्येतीबाबत मोठे अपडेट! उजव्या डोळ्यावर होणार शस्त्रक्रिया

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तब्येतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये पुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शरद पवार यांना उद्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. डॉक्टरांनी त्यांना 18 जानेवारीपर्यंत घराबाहेर … Read more