Job Alert | 10 वी उत्तीर्ण असलेल्यांना सरकारी नोकरीची संधी, मिळेल ‘इतका’ पगार

Job Alert | 10 वी उत्तीर्ण असलेल्यांना सरकारी नोकरीची संधी, मिळेल 'इतका' पगार

Job Alert | टीम महाराष्ट्र देशा: दहावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी सरकार नोकरीची संधी (Job Opportunity) उपलब्ध करून देत आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने जनरल रिझर्व इंजिनियर फोर्सच्या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 567 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार या bro.gov.in अधिकृत वेबसाईटला … Read more