PM Kisan Yojana | केंद्र सरकारला मोठा झटका! पीएम किसान योजनेत आढळले तब्बल अडीच कोटी बोगस शेतकरी
PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र शासन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून शासन शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरवर्षी सहा हजार रुपये देते. प्रत्येकी दोन हजार … Read more