Sudhir Mungantiwar | राज ठाकरेंनी आयुष्यभर आमच्या सोबत येऊ नये, हीच सदिच्छा – सुधीर मुनगंटीवार

Raj Thackeray should not come with us for life said Sudhir Mungantiwar

Sudhir Mungantiwar | मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. आज राज ठाकरे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आम्ही भाजपसोबत जाणार नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी आयुष्यभर आमच्यासोबत येऊ नये, … Read more

Raj Thackeray | भाजपसोबत युती करणार का? राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं

Will not form alliance with BJP said Raj Thackeray

Raj Thackeray | पुणे: अजित पवार (Ajit Pawar) जेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे, तेव्हापासून कोण कुणासोबत युती करेल हे सांगणं अशक्य झालं आहे. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे भारतीय जनता पक्षासोबत युती करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. आज राज ठाकरेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पुण्यामध्ये माध्यमांशी बोलत असताना राज ठाकरेंनी यावर … Read more

Prakash Mahajan | “भाजप आणि मनसेची युती…” ; मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी स्पष्टच सांगितलं

Prakash Mahajan | "भाजप आणि मनसेची युती..." ; मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी स्पष्टच सांगितलं

Prakash Mahajan | मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा आणि मनसेची जवळीक वाढत चालली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि मनसेची युती होणे शक्य नाही असं मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. भाजप आणि शिंदे गटातील लोक राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री आहे … Read more