Bajrang Sonavane

Bajrang Sonavane। “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री व्हावं, म्हणजे त्यांना अंधारात कोण काय…”; बजरंग सोनावणेंचा खोचक टोला

Bajrang Sonavane। “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री व्हावं, म्हणजे त्यांना अंधारात कोण काय…”; बजरंग सोनावणेंचा खोचक टोला

"अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घेतलं पाहिजे कारण बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास सीआयडीकडे सोपवून काहीही होणार नाही", असं खासदार बजरंग सोनावणेंनी म्हटलं आहे.