Bad Breath | श्वासातील दुर्गंधी दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Bad Breath | श्वासातील दुर्गंधी दूर करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

Bad Breath | टीम महाराष्ट्र देशा: श्वासातून येणारी दुर्गंधी कधी-कधी खूप लाजिरवाणी ठरू शकते. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक वेगवेगळ्या प्रकारच्या माऊथ फ्रेशनरचा वापर करतात. मात्र, हे माऊथ फ्रेशनर तोंडाला दीर्घकाळ दुर्गंधीपासून दूर ठेवू शकत नाही. त्यामुळे या समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. … Read more