Uddhav Thackeray | भाजपची सनातन धर्म विषयाची चिंता पोकळ; ठाकरे गटाची भाजपवर टीका

The Thackeray group has criticized the BJP on Sanatan Dharma

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि ठाकरे गट अनेकदा आमने-सामने आलेले दिसले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आजचा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला धारेवर धरलं आहे. बाबा रामदेव यांनी काशीमध्ये बोलताना ‘मोक्ष’ कोणाला व कसा मिळेल यावर प्रवचन दिले. जे ‘सनातन’ला शिव्या देत आहेत त्यांना 2024 मध्ये ‘मोक्ष’ … Read more