NCP Leader | राष्ट्रवादीच्या बड्या नेत्या सह तिघांच्या विरोधात सोलापुरात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…

NCP Leader | सोलापूर:टीम महाराष्ट्र देशा- नोकरी लावण्याचे अमिष दाखवून आदिवासी व्यक्तीच्या (Tribal people) नावावर बनावट कर्ज दाखवून तब्बल १ कोटी १० लाख रुपये परस्पर लाटून, त्याची फसवणूक केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) सोलापूरातील एका बड्या नेत्यासह अन्य दोघांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा ( Atrocity Case ) दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पुंडलिक हजारे … Read more