Amol Kolhe | अमोल कोल्हे अजित पवार गटात जाणार? अपात्र यादीतून वगळलं नाव

Will Amol Kolhe support Ajit Pawar group?

Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यानंतर यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटातील खासदारांना अपात्र करा, अशी मागणी अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्यसभा सभापतीकडे केली आहे. याबाबत अजित पवार … Read more

Sharad Pawar | काका-पुतण्याच नेमकं चाललय काय? शरद पवार अजित पवारांच्या घरी दाखल

Sharad Pawar met Ajit Pawar at his house

Sharad Pawar | पुणे: देशामध्ये आनंदात आणि उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. काल पवार कुटुंबाने देखील बारामती येथील गोविंद बागेत दिवाळी पाडवा साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? असं सवाल उपस्थित झाला होता. दिवसभर अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात होतं. या … Read more

Dilip Walse Patil | राष्ट्रवादीत नेमकं चाललय काय? दिलीप वळसे पाटील आणि अमोल कोल्हेंच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Dilip Valse Patil and Amol Kolhe met

Dilip Walse Patil | मंचर: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार काही महिन्यांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडलेले असून दोन्ही गट अनेकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहेत. अशात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि राष्ट्रवादी शरद … Read more

Ambadas Danve | प्रसार माध्यमांवर बंदी घालणं म्हणजे हुकूमशाही – अंबादास दानवे

Ambadas Danve criticized the state government for shutting down the lokshahi channel

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. लोकशाही वृत्तवाहिनीने हा व्हिडिओ प्रसारित केला होता. किरीट सोमय्या यांचा हा व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल लोकशाही चॅनलवर कारवाई करण्यात आली आहे. काल (22 सप्टेंबर) संध्याकाळी 07 वाजेपासून पुढील 72 तास लोकशाही … Read more

Amol Kolhe | पराभव आधी रणात नाही, मनात होतो; अमोल कोल्हेंचं मोदी सरकारवर टीकास्त्र

The modi government only wants to hear praise said Amol Kolhe

Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: काल (10 ऑगस्ट) लोकसभेमध्ये अनेक मुद्द्यांवरून गदारोळ निर्माण झाला होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारला चांगलं धारेवर धरलं होतं. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. आमचे शेतकरी रस्त्यावर टोमॅटो फेकत होते, तेव्हा त्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी हे सरकार आलं … Read more

Amol Kolhe | महाराष्ट्रात मिठाचा खडा टाकणारे शकुनी मामा कोण? – अमोल कोल्हे

Who is the shakuni mama who throws salt stones in maharashtra said amol kolhe

Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी ट्विट करत पुन्हा एकदा भाजप सरकारवर निशाणा साधला असल्याचं बोललं जात आहे. राज्यात मिठाचा खडा टाकणारा शकुनी मामा कोण? असा … Read more

Sharad Pawar | न तो टायर्ड हूं ना तो रिटायर्ड हुं – शरद पवार

Sharad Pawar | न तो टायर्ड हूं ना तो रिटायर्ड हुं - शरद पवार

Sharad Pawar | नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आज शरद पवार नाशिकमध्ये पहिल्यांदा जाहीर सभा घेणार आहे. तत्पूर्वी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना शरद पवारांनी अजित पवारांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे. न तो टायर्ड हूं ना तो रिटायर्ड हुं, असं शरद पवार म्हणाले. तुमचं वय आता 83 झालं आहे. … Read more

Nilesh Rane | “… म्हणून कोल्हा तो कोल्हाचं राहणार” निलेश राणेंची अमोल कोल्हेंवर बोचरी टीका

Nilesh Rane criticizes Amol Kolhe over MP resignation

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या शपथविधीला अमोल कोल्हे (Amol Kolhe) देखील उपस्थित होते. मात्र, त्यानंतर त्यांनी मी शरद पवारांसोबत (Sharad Pawar) असल्याचं स्पष्ट करत खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होतं. … Read more

Amol Kolhe | अमोल कोल्हे खासदारकी पदाचा राजीनामा देणार?

Amol Kolhe will resign from the post of MP?

Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांच्या शपथविधीला खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांनी मी शरद पवार साहेबांसोबत आहे, असं जाहीर केलं होतं. तर आज त्यांनी खासदारकी पदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी … Read more

Amol Kolhe | “… पण बापला नाही विसरायचं”; अमोल कोल्हेंची अजित पवारांवर बोचारी टीका

Amol Kolhe criticizes Ajit Pawar after rebelling

Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: काल (2 जुलै) राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्याचबरोबर त्यांनी काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर अजित पवारांवर राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. I will always be with Sharad Pawar – Amol Kolhe … Read more