Shehzada Trailer | बॉलीवूडने पुन्हा खाल्ली माती; अल्लु अर्जुनच्या सुपरहिट सिनेमाचा केला कचरा

Shehzada Trailer | बॉलीवूडने पुन्हा खाल्ली माती; अल्लू अर्जुनच्या सुपरहिट सिनेमाचा केला कचरा

Shehzada Trailer | टीम महाराष्ट्र देशा: अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. यावेळी त्याचा आगामी चित्रपट ‘शेहजादा’ (Shehzada) चर्चेचे कारण बनला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट बघत होते. चाहत्यांची ही प्रतीक्षा संपलेली असून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर टीका करायला … Read more