Jayant Patil | महाराष्ट्रात जे नेते नकोय, त्यांना दिल्लीत पाठवायची भाजपाची प्रथा – जयंत पाटील
Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या एनडीए टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष देखील तयारीला लागला आहे. भाजपचे 07 दिग्गज नेते लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा राज्यासह देशाच्या राजकारणात सुरू झाल्या आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more