“उथळ वागण्यातून गल्लीत खळखळ करणाऱ्यांनी जानकर साहेबांकडून बोध घ्यावा”, रोहित पवारांचा टोला
मुंबई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी (जामखेड) येथे राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...