Tag - 8th hrs

Crime Maharashatra Mumbai News

मुंबई पोलिसांची ड्युटी केवळ ८ तास !

मुंबई : मुंबई पोलिसांच्या कामाचे आता फक्त ८ तासच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी याबाबत घोषणा केली आहे...