NCAने वाढवल्या हार्दिक पंड्याच्या अडचणी; फिटनेस टेस्टसोबत ‘ही’ अग्नीपरीक्षाही पार करावी लागणार!
मुंबई: आयपीएलमध्ये नव्याने जोडलेल्या टीम गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या बऱ्याच दिवसांपासून दुखापतींशी झुंजत आहे, त्यामुळे त्याला गोलंदाजी करणे कठीण ...