Rishabh Pant | लवकरच होणार रिषभ पंतचे पुनरागमन; सौरभ गांगुलीने दिली महत्त्वाची माहिती
Rishabh Pant | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक आणि स्टार फलंदाज रिषभ पंत गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट विश्वापासून दूर आहे. गेल्यावर्षी तो कार अपघातात जखमी झाला होता. त्यानंतर तो क्रिकेट मैदानापासून दूर आहे. अशात तो तंदुरुस्त झाला असून पुनरागमनासाठी सुसज्ज झाला असल्याची माहिती मिळाली आहे. माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुली यांनी रिषभ पंतच्या (Rishabh … Read more