Ajit Pawar | मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष; अजित पवार स्पष्टच बोलले
Ajit Pawar | पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटानं राष्ट्रवादीच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद, नाव आणि चिन्ह आमच्याकडेच येईल अशी भूमिका अजित पवार गटानं घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मीच राष्ट्रवादीचा अध्यक्ष असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. The Election … Read more