Sudhir Mungantiwar | बच्चू कडूंच्या टीकेला मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती”
Sudhir Mungantiwar | चंद्रपूर: भाजप नेते सुधीर मुनगंटीवार काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं आणण्यासाठी लंडनला गेले होते. परंतु, वाघ नखं न घेता परतले आहे. यावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर खोचक शब्द टीका केली. हा करार करण्यासाठी मुनगंटीवार यांना लंडनला जाण्याची गरज नव्हती, असं बच्चू कडू यांनी म्हटलं … Read more