fbpx

Tag - साखर

Health lifestyle Maharashatra News

जाणून घ्या गरोदर महिलांनी स्वत:ची काळजी कशी घ्यावी?

टीम महाराष्ट्र देशा : गरोदरपणी आणि बाळंतपणामध्ये महिलांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. आणि त्या सर्वांची आहाराद्वारे काळजी कशी घेतली पाहिजे याबाबत आपण...

Maharashatra News Politics

एफआरपीचा प्रश्न पेटला : बच्चू कडूंनी दिला सहकारमंत्र्यांची गाडी अडविण्याचा इशारा

पुणे : सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून गतवर्षीचा हंगाम २०१८-१९ मधील सुमारे १४०० कोटी रुपये थकीत प्रश्नी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक...

Maharashatra News Politics

…तर उद्रेक व्हायला फार काळ लागणार नाही, रायगडावर उदयनराजे आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर पार पडत आहे. यावेळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावर...

Agriculture Maharashatra News Politics

भारताकडून साखर घेण्यास चीनने दर्शवली अनुकूलता, 20 लाख टन साखरेची होणार निर्यात

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय साखरेसाठी चीनची बाजारपेठ खुली होण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू असून प्रामुख्यानं महाराष्ट्रातील साखर उद्योगाला...

Agriculture India Maharashatra News Politics

महाराष्ट्र-यूपीच्या उसामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण पेटले

पुणे (भारतीय वृत्त संस्था) : जागतिक बाजार पेठेमध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठया प्रमाणावर साखरेची निर्यात होते. माञ, सारखेची निर्यात प्रमाणापेक्षा...

Health Maharashatra News Youth

गुणकारी आलं…

टीम महाराष्ट्र देशा : आलं हे अतिशय औषधी आहे. पण बरेच लोकांना आलं फक्त चहात टाकण्यापुरतेच मर्यादित आहे एवढेच माहिती आहे. आलं उन्हामध्ये चांगले वाळवले कि त्याची...

India Maharashatra News

पाकिस्तानमधून केवळ 1908 मेट्रिक टन साखरेची आयात

नवी दिल्ली : पाकिस्तानातून साखर आयातीबाबत प्रसार माध्यमातून देण्यात आलेली माहिती चुकीची असून चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानातून केवळ 1908 मेट्रिक टन साखरेची आयात...

Agriculture India Maharashatra News Politics

शत्रू राष्ट्रातील शेतकऱ्यांचे भले करणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान

टीम महाराष्ट्र देशा : ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून पाकिस्तानला अद्दल घडविल्याबद्दल आपण स्वत:ची पाट थोपटून घेत आहोत. दुसरीकडे पाकिस्तानची साखर आयात करून बाजारपेठ...

Agriculture Maharashatra Mumbai News Politics

पाकिस्तानची साखर नवी मुंबईत आयात; सैनिकांसह शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

मुंबई: एका बाजूला राज्य तसेच देशात अतिरिक्त साखरेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात...

Agriculture Maharashatra News Politics

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारची मदत अपुरीच – शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता ऊसावर सबसिडी मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊसाला प्रतिटन 55 रुपयांची सबसिडी देण्यास मंजुरी दिली आहे...