Health Care Tips | ‘या’ नैसर्गिक गोष्टी हिवाळ्यामध्ये मोसमी आजारांपासून ठेवतील दूर

ताप

Health Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये आरोग्याची (Health) अधिक काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये बदलत्या वातावरणामुळे संसर्ग आणि मोसमी आजारांचा धोका निर्माण होतो. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे अनेकांना सर्दी, खोकला, ताप इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. अशात लोक अनेक प्रकारच्या औषधांचा वापर करतात. पण ही औषधे … Read more