Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंना स्मृतीभ्रंश झालाय; भाजपची खोचक टीका

Keshav upadhye responds to Uddhav Thackeray criticism of Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. औषधांच्या कमतरतेमुळे आणि सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे या लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे. … Read more

Jitendra Awhad | राज्यातील शासकीय रुग्णालये गोरगरिबांचे कत्तलखाने बनलेय – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad criticized state government over condition of government hospitals in the state

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: नांदेड येथील शासकीय रुग्णालयानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24, ठाण्यातील शासकीय रुग्णालयात 27, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात 20 तर नागपूरमधील शासकीय रुग्णालयात तब्बल 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी … Read more

Rohit Pawar | सरकारच्या निष्काळजीपणामुळे जग पाहण्यापूर्वीच 12 निष्पाप जिवांनी डोळे मिटले – रोहित पवार

Rohit Pawar criticized state government over condition of government hospitals in the state

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. जन्म घेऊन फक्त 24 ते 48 तास झालेल्या चिमुकल्यांचा या रुग्णालयामध्ये मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. अशात … Read more