Kisan Credit Card | किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवायचे? जाणून घ्या सविस्तर
How to get Kisan Credit Card?
How to get Kisan Credit Card?
Kisan Credit Card gives farmers access to financial support with low-interest rates and easy repayments. Up to 3 lakh credit can be availed through the Kisan Credit Card.
PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीदरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचा पंधरावा हप्ता पाठवला आहे. देशातील आठ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना या ( PM Kisan Yojana ) योजनेतील पंधराव्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. अशात काही शेतकऱ्यांना या योजनेतील 15 व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागले आहे. या शेतकऱ्यांना काळजी … Read more
PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: काल (15 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवला आहे. पीएम मोदी यांनी डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम पाठवली आहे. भारतातील 8 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18, 000 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला … Read more
PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. कारण पीएम मोदींनी पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला आहे. देशातील आठ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना या (PM Kisan Yojana) योजनेच्या पंधराव्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना … Read more
PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेतील 15 व्या हप्त्याची वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या योजनेचा (PM Kisan Yojana) पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जारी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या … Read more
PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सर्वत्र दिवाळी सण साजरा केला जात आहे. अशात मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. पीएम किसान योजनेतील (PM Kisan Yojana) 15 व्या हप्त्याची वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. पुढील 24 तासात प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचा पंधरावा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवला जाणार आहे. त्यामुळे … Read more
PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री निधी सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेचे 14 हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले आहे. यानंतर शेतकरी आता या योजनेतील पंधराव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. अशात या योजनेच्या (PM Kisan Yojana) लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे … Read more
PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी 24 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजना (PM Kisan Yojana) सुरू केली आहे. कोट्यावधी शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळवला आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकरी बांधवांना वर्षभरात सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते. दोन हजार रुपयांच्या तीन … Read more
PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये … Read more