Ajit Pawar | “6 महिने खरंच दिवे लावले असते तर पदवीधरांनी, शिक्षकांनी निवडणून दिलं असतं”; अजितदादांची टोलेबाजी

Ajit Pawar | “6 महिने खरंच दिवे लावले असते तर पदवीधरांनी, शिक्षकांनी निवडणून दिलं असतं”; अजितदादांची टोलेबाजी

Ajit Pawar | मुंबई : मुंबईमध्ये सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील निवडणुकींबाबत बोलताना विरोधकांवर तुफान टोलेबाजी केली आहे. Ajit Pawar Criticize on state government  “राज्यात ८ महिने झालं शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. पण कोणी काहीही म्हणो, सगळ्यात … Read more

Nana Patole | “मला शक्तीशाली समजल्याबद्दल…”; राऊतांच्या टीकेला नाना पटोलेंचं सडोतोड उत्तर

Nana Patole And Sanjay Raut

Nana Patole | मुंबई : काँग्रेसमधील अंर्तगत धूसपूसीनंतर महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी आपली भूमिका मांडली आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. “नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं नसतं”, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांच्या या आरोपाचा नाना पटोले … Read more

Chhagan Bhujbal | “नाना पटोलेंनी राजीनामा दिला नसता तर…”; छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

Chhagan Bhujbal and Nana Patole

Chhagan Bhujbal | नाशिक : काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादात शिवसेनेने भूमिका जाहीर केली त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), नाना पटोले (Nana Patole) वादात थेट भाष्य केलं आहे. छगन भुजबळांची प्रतिक्रिया (Chhagan Bhujbal … Read more

Vijay Wadettiwar | “चूक झाली असेल तर कारवाई करा, पण…”; काँग्रेसमधील धूसपूसीवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar | जालना : राज्याच्या राजकारणात सध्या काँग्रेस पक्षातील धूसपूसीची चर्चा रंगली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसमधील धूसपूसीवर आता काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विजय वड्डेटीवार जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलdettiत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाच्या … Read more

Sanjay Raut | “थोरातांनी बंडाची भूमिका घेतली पण…”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut And Balasaheb Thorat

Sanjay Raut | मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे राज्याच्या राजकारणात याची तुफान चर्चा रंगली आहे. बाळासाहेब थोरात यांनी अचानक निर्णय घेतल्याने राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट … Read more

Nana Patole | “कुटुंबाचा वाद पक्षावर येऊ नये”; सत्यजीत तांबे प्रकरणावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

Nana Patole and Satyajeet Tambe

Nana Patole | मुंबई : काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसमध्ये विजयाची रेलचेल सुरु झाली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुका झाला त्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. भाजपच्या ताब्यातील जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्नाकडे केंद्रातील मोदी सरकारचं दुर्लक्ष होत आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे. तांबे प्रकरणात ‘एबी … Read more

Ashok Chavan | “थोरातांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार”; थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांचं वक्तव्य

Ashok Chavan

Ashok Chavan | मुंबई : राज्यात नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. काँग्रेसमदध्ये बंडखोरी करणारे नेते सत्यजीत तांबे यांना डावलल्यामुळे तांबे कुटुंबाने प्रदेश काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांचे मामा आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. Balasaheb Thorat … Read more

Chandrashekhar Bawankule | “सत्यजीत तांबेंना ऑफर नाही, थोरातांना आमंत्रण”; भाजप प्रदेशाध्यांचं मोठं वक्तव्य

Chandrashekhar Bawankule 2

#Big_Breaking | मुंबई : काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी दरम्यान पक्षात केलेल्या बंडखोरीनंतर त्यांना भाजपने खुली ऑफर दिल्याच्या अनेक चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या. त्याबाबात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकर परिषदेत त्यांनी सत्यजीत तांबेंबाबत आता … Read more

Nana Patole | “माझ्याकडे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही”; थोरातांच्या राजीनामा प्रकरणी नाना पटोलेंचं वक्तव्य

Balasaheb Thorat. and Nana Patole

Nana Patole | मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचा (Maharashtra Congress) अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. हा वाद आता टोकाला पोहचला असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Congress Leader Balasaheb Thorat) यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत आहे. थोरातांनी … Read more

Balasaheb Thorat Resigns – बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा

Balasaheb Thorat

Balasaheb Thorat – बाळासाहेब थोरात  ( Balasaheb Thorat Resigns ) यांनी विधिमंडळ पक्षनेत्याचा राजीनामा दिला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक निकालानंतर काँग्रेस मधील मतभेद समोर आले. आता बाळासाहेब थोरात यांनी राजनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत खदखद दिसून येऊ लागली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित … Read more