Chhagan Bhujbal | संभाजी भिडे यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करा – छगन भुजबळ
Chhagan Bhujbal | नाशिक: संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद सुरू झाला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे खरे वडील करमचंद गांधी नसून एक मुस्लिम जमीनदार असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. यानंतर राजकीय नेत्यांकडून संभाजी भिडे यांना अटक करण्याची … Read more