Shivsena | “बाळासाहेबांनी शिवसेना स्थापना केली, तेव्हा हे पाळण्यात लोळत होते”; ठाकरे गटाची शिंदेंवर जहरी टीका

Shivsena | “बाळासाहेबांनी शिवसेना स्थापना केली, तेव्हा हे पाळण्यात लोळत होते”; ठाकरे गटाची शिंदेंवर जहरी टीका

Shivsena | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव (Sanjay Jadhav) अलीकडे चर्चेत आले आहेत. शिवसेनेत बंडखोरीवरून बंडू जाधवांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला होता. “अडीच वर्षात कार्यकाळात आम्हाला सत्तेचा लाभ झाला नाही. उद्धव ठाकरेंनी पक्षसंघटनेकडे स्वत: लक्ष दिलं नाही. अन्य कोणाला अधिकारही दिले नाहीत. त्यामुळे आमच्यावर हा प्रसंग ओढावला”, … Read more