IND vs NZ | सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू पडला मालिकेतून बाहेर
IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि न्युझीलँड यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका उद्यापासून खेळली जाणार आहे. ही मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियातील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पाठीच्या दुखापतीमुळे न्युझीलँडविरुद्धच्या या मालिकेतून बाहेर पडला आहे. श्रेयस अय्यर पुनर्वसनासाठी राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमीमध्ये जाणार आहे. … Read more