Tag: शिवसंग्राम

“अमोल मिटकरी हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेलं लेकरू”- विनायक मेटे

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक ...

vinayak mete talking on maratha reservation in pune

‘डोंगर पोखरून उंदीर सापडणं’ – विनायक मेटे

पुणे: शिवसंग्रामचे विनायक मेटे मराठा अरक्षणावर बोलताना म्हणाले, आयोगावर अविश्वास नाही. आयोगाच्या सदस्यावर अविश्वास आहे. पण सरकार याबाबत काहीच हालचाल ...

vinayak mete

‘शिक्षण सम्राटांचे खिसे भरण्यासाठी राज्य सरकार काम करतेय’, विनायक मेटेंचा आरोप

मुंबई : ग्रामीण तसेच शहरी भागात शाळा सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने जारी केला. पण १५ टक्के फी ...

Vinayak Mete

भाजपने मुंडे कुटुंबाला खूप काही दिलंय, त्यामुळे पंकजा मुंडे चुकीचा निर्णय घेणार नाही: मेटे

नांदेड : केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले. पण त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे राजीनामे ...

‘अजित पवारांनी शिवस्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा’, आ.विनायक मेटेंची मागणी

बीड : मुंबईत झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांनी सन २०१९ पासून रखडलेल्या छत्रपती ...

uddhav vs mete

‘शिवस्मारकाचं काम लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरणार’, मेटेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई : शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी आज कुलाबा कफ परेड येथे जाऊन शिवस्मारकाच्या कार्यालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ...

‘मुख्यमंत्री ठाकरेंचा दिल्ली दौरा म्हणजे केवळ नाटक’

औरंगाबाद : मुख्यमंत्र्याचा दिल्ली दौरा म्हणजे केवळ नाटक आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप विनायक मेटेंनी केला. मुख्यमंत्र्यांनी ...

‘आमचे आंदोलन मूक नसून बोलके असणार’, विनायक मेंटेंची खा.संभाजीराजेंना कोपरखळी

औरंगाबाद : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विनायक मेटेंनी १६ जूनपासून आंदोलनाचा इशारा दिला. त्याआधी ...

naxalwadi - maratha aarkshan

मराठा समाजाला नक्षलवाद्यांचा फुकटचा सल्ला नको, मराठा युवकांनी नक्षलवाद्यांना ठणकावलं

नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. त्यानंतर आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एक पत्रक काढून मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध ...

naxalwadi - sambhajiraje

‘नक्षलवाद्यांनो या आम्ही तुमची वाट पाहत आहोत, मुख्य प्रवाहात सामील व्हा’

गडचिरोली : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. त्यानंतर आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एक पत्रक काढून मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध ...

Page 1 of 8 1 2 8