Shambhuraj Desai | पृथ्वीराज चव्हाणांना संजय राऊतांचा गुण लागलायं – शंभुराज देसाई
Shambhuraj Desai | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सातत्याने अजित पवार मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य करत आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देखील खळबळजनक वक्तव्य केलं आहे. अजित पवार … Read more