IND vs SL | इशान किशनला संघात स्थान न दिल्याने माजी खेळाडू संतापला, म्हणाला…

IND vs SL | इशान किशनला संघात स्थान न दिल्याने माजी खेळाडू संतापला, म्हणाला...

IND vs SL | गुवाहाटी: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. गुवाहाटीच्या मैदानावर या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे. या सामन्यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. संघ … Read more