Ritesh Deshmukh | रितेश विलासराव देशमुख (भाऊ) महाराष्ट्रात या नावाची हवा ; जाणून घेऊ त्याचा प्रवास
Ritesh Deshmukh | टीम महाराष्ट्र देशा: बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) हा एक असा अभिनेता आहे, जो विनोदी भूमिकेपासून गंभीर भूमिका सहजपणे साकारू शकतो. विनोद आणि गंभीर भूमिकेसह रितेश देशमुख नकारात्मक भूमिका देखील उत्कृष्टरित्या सादर करतो. एक विलन चित्रपटामध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. महाराष्ट्राचा अभिमान असणारा हा अभिनेता चित्रपटसृष्टीमध्ये कसा आला ते जाणून … Read more