Rohit Pawar | लोकसभा निवडणूक अहमदनगरमधून लढवणार? रोहित पवार म्हणतात…

Rohit Pawar reacted on whether he will contest the Lok Sabha elections from Ahmednagar

Rohit Pawar | अहमदनगर: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षासह सत्ताधाऱ्यांनी देखील मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. रोहित पवार यांना अहमदनगरमधून उमेदवारी दिली जाऊ शकते, असं देखील … Read more