Tag - लक्ष्मण माने

India Maharashatra News Pachim Maharashtra Politics Pune Trending

‘बरं झालं दोन्ही राजे भाजपात गेले, आता आम्ही छत्रपतींचा वारसा चालवतो’

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे नेते उदयनराजे आणि आणि शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून...

Maharashatra News Politics

आगामी विधानसभेला आघाडीसोबत जाऊ- लक्ष्मण माने

लातूर : मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यातली एक जागा महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी म्हणून लढवणार असल्याची माहिती माजी आमदार लक्ष्मण माने यांनी दिली आहे. ते काल...

India Maharashatra News Politics

लोकसभेत वंचित आघाडीमुळेचं कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार पडले : लक्ष्मण माने

टीम महाराष्ट्र देशा : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर या निवडणुकीला कॉंग्रेस...

India Maharashatra News Pachim Maharashtra Politics

…तर महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी स्वतंत्रपणे निर्णय घेणार : लक्ष्मण माने

टीम महाराष्ट्र देशा :  लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या...

News

प्रकाश आंबेडकरांवर नाराज असलेल्या लक्ष्मण मानेंनी केली नवीन पक्षाची घोषणा

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकणारे लक्ष्मण माने यांनी विधानसभा...

Crime Maharashatra News Politics

वंचितचे नेते लक्ष्मण मानेंवर ३५ कोटींचा मानहानीचा दावा

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांच्यावर ३५ कोटींचा मानहानीचा दावा ठोकण्यात आला आहे. अब्दुल रहमान अंजरिया यांनी हा दावा केला आहे...

India Maharashatra News Politics Trending

पक्षात मी एकटा कुणी नाही – मानेंच्या आरोपावर आंबेडकरांची प्रतिक्रिया

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण माने यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षात मी एकटा कुणी नाही. आम्ही...

Maharashatra News Politics Pune

Breaking : वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्तेपदाचा लक्ष्मण मानेंनी दिला राजीनामा

पुणे : ‘वंचित आघाडीमुळे भाजपचाच फायदा होत आहे. वंचितमध्ये आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी घुसखोरी केली आहे,’ असं म्हणत वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी...

Maharashatra News Politics

पडळकरांमुळे वंचित आघाडी आता उच्चवर्णीयांची झाली आहे : लक्ष्मण माने

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच वंचीत बहुजन आघाडीमध्ये मोठा भूकंप झाला आहे. गोपीचंद पडळकर यांचे वंचित आघाडीत वाढते प्रस्थ पाहता पक्षाचे...

Maharashatra News Politics

लक्ष्मण मानेंच्या तोंडात राष्ट्रवादीचे शब्द, पडळकरांचा घणाघात

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने बहुसंख्य मतदार संघात मोठे मताधिक्य घेतले होते. मात्र आता वंचीत बहुजन आघाडीमध्ये मोठा...