Weather Update | राज्यात पुन्हा तापमानाचा पारा घसरणार, तर देशात ‘या’ ठिकाणी थंडीचा रेड अलर्ट

Weather Update | राज्यात पुन्हा तापमानाचा पारा घसरणार, तर देशात 'या' ठिकाणी थंडीचा रेड अलर्ट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या उत्तर भारतामध्ये चांगलाच गारठा वाढला आहे. तर देशातील इतर भागात वातावरणामध्ये (Weather) सातत्याने बदल होत आहे. यामध्ये कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. अशा परिस्थितीमध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि चंदीगड या राज्यात थंडीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 … Read more