तरुणीला ताई – ताई म्हणाला…! नंतर दत्तात्रय गाडेने बलात्कार केला; माणुसकीला काळिमा फासणारी घटना
स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर अत्याचार, आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आठ विशेष तपास पथके नियुक्त करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध भागांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे.