Chitra Wagh | “देशाला वाचवायचं असेल तर राहुल गांधींचं लग्न…”; चित्रा वाघांचा राहुल गांधींवर घणाघात
Chitra Wagh | मुंबई: काल (09 ऑगस्ट) लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्तावावरून गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळानंतर भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) गंभीर आरोप केला होता. राहुल गांधींनी महिला खासदारांना फ्लाईंग किस दिली असल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर भाजपच्या 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडं राहुल गांधींच्या विरोधात तक्रार … Read more